एक्स्प्लोर
Advertisement
मृतांची संख्या कशामुळे वाढली? राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार आलेले आकडे धक्कादायक
बीड : बीडच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा आज आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अडवला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सध्या परिस्थितीत नियंत्रणात आहे. कोरोना संकटाच्या काळात आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक दिली. मात्र तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याआधीच आम्हाला नोकरीवरुन काढल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
महाराष्ट्र
Loksabha Election 2024 : आधी लगीन लोकशाहीचा! लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी मतदान केंद्रावर पाऊल
Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणं
Vare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा 26 एप्रिल 2024
Lok Sabha 2024 : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं, दुसऱ्या टप्प्यात देशात 64.23 टक्के मतदान
Job Majha : महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे विविध पदांसाठी भरती : 26 April 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
आयपीएल
भारत
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion