एक्स्प्लोर
Voter List Scam: मतदार यादीत घोळ, ठाकरे बंधू आक्रमक, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील घोळाचा मुद्दा चांगलाच तापला असून, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. 'व्हीव्हीपॅटवर निवडणूका घेण्याची आयोगाची इच्छा नाही त्यामुळे सर्व पुरावे नष्ट करण्याचा डाव असल्याचा आरोप' उद्धव ठाकरेंनी केला आहे. मविआ नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदार याद्या गोपनीय ठेवण्यावर आक्षेप घेतला, मतदान गोपनीय असते, मतदार यादी नाही, असे नेत्यांनी ठणकावून सांगितले. यासोबतच, मतदार यादीत ११७ ते १२४ वर्षे वयाचे मतदार असल्याचा दावा करत, हजारो मतदार बाहेरून आणून मतदान करून घेतल्याचा आणि अनेक पात्र मतदारांची नावे वगळल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























