एक्स्प्लोर
Morning Prime Time : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 AM : 15 Oct 2025 : ABP Majha
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून (Local Body Elections) राजकारण तापले असून, महाविकास आघाडी (MVA), मनसे (MNS) आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची (Election Commission) भेट घेतली आहे. 'माझं काही चंद्रकांत दादाच्या बांधाला बांध नाही, मी जे विचारतो ते पुणेकर म्हणून विचारतो', असे म्हणत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरील टीकेची धार कायम ठेवली आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar), 'लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात', अशी प्रतिक्रिया विरोधकांच्या भेटीवर दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) मात्र विधानसभा मतदार याद्यांमधील बदल आपल्या कार्यकक्षेत येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. बहुप्रतिक्षित सोलापूर-मुंबई विमानसेवा (Solapur-Mumbai Flight) आजपासून सुरू होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, कोरोना काळात उभारलेले ३०० हून अधिक ऑक्सिजन प्लांट (Oxygen Plants) धूळखात पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालयात (Chhatrapati Sambhajinagar District Court) सरकारी वकिलाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
महाराष्ट्र
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















