एक्स्प्लोर
Advertisement
Vishal Patil : विशाल पाटील अर्ज मागे घेणार की उमेदवारी कायम ठेवणार ?
Vishal Patil : विशाल पाटील अर्ज मागे घेणार की उमेदवारी कायम ठेवणार ? लोकसभेच्या तिस-या टप्प्यातील अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे...सांगली लोकसभेसाठी संजयकाका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील या चर्चेतील उमेदवाराचे अर्ज छाननीत वैध झालेत. संजयकाका पाटील यांचा भाजप पक्षाकडून तर चंद्रहार पाटील यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अर्ज वैध ठरलाय. तसंच विशाल पाटील यांचा अपक्ष अर्ज ही वैध ठरलाय. दरम्यान विशाल पाटील आपला अर्ज मागे घेतात की अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहतात हे आज दुपारी ३ वाजेपर्यंत कळणार आहे... त्याशिवाय आज उमेदवारांना चिन्ह वाटप देखील करण्यात येणार आहे.त्यामुळे सांगली लोकसभेत कोण कोण उमेदवार असणार आणि खरी टशन कोणत्या उमेदवारात होणार हे स्पष्ट होणार आहे
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024
ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement