एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ghoti Viral Video : अमानवीय कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
एका चालत्या ट्रकवरून बकऱ्या रस्त्यावर फेकतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. या व्हायरल व्हिडीओची दखल घेत घोटी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय.. मात्र विडिओची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे...दरम्यान हा व्हिडिओ कधीचा आहे आणि बकऱ्या रस्त्यावर का फेकण्यात आल्या याचा तपास पोलीस करतायत... सुरवातीला उतर प्रदेशातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात आलं होतं मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी इगतपुरीतल्या घोटी जवळचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलंय.. त्यामुळे घोटी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय..
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 11:00AM : 3 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/ddbaf3fc6950504e854941f7b1e6278b1719987167865719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 11:00AM : 3 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Sanjay Raut PC : गांधींनी मोदींना लोकसभेत घाम फोडला मला बोलू दिलं नाही, माईक बंद केला- राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/a5bf6ac0230983416fa7f2e35424bdbf1719986748618719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut PC : गांधींनी मोदींना लोकसभेत घाम फोडला मला बोलू दिलं नाही, माईक बंद केला- राऊत
![9 Second News : 9 सेकंदात बातमी राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/d8f9323dca92ec088a54da316a1945091719982696673719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
9 Second News : 9 सेकंदात बातमी राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha
![Nawab Malik In NCP : नवाब मलिक राष्ट्रवादीच्या बैठकीत, फडणवीसांना पटणार? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/74593f86de5503413ac14d1f4a64d5a51719984557427719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nawab Malik In NCP : नवाब मलिक राष्ट्रवादीच्या बैठकीत, फडणवीसांना पटणार? ABP Majha
![Bhole Baba Hathras : हाथरस दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; 121 जणांचा जीव गेला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/947add6a43853ec2733e35ea0d7b10221719983854830719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bhole Baba Hathras : हाथरस दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; 121 जणांचा जीव गेला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion