एक्स्प्लोर
Love Jihad VHP : 21 वर्षीय तरुणी मुस्लीम तरुणासोबत पळाली, मुलीला परत आणण्यासाठी कुटुंबाची वणवण
बोरिवलीतील (Borivali) एक तरुणी आणि शाहिद शेख (Shahid Sheikh) नावाच्या तरुणाच्या 'लिव्ह-इन रिलेशनशिप एग्रीमेंट'वरून (Live-in Relationship Agreement) नवा वाद पेटला आहे. या प्रकरणाला विश्व हिंदू परिषदेने (VHP) 'लव्ह जिहाद'चा (Love Jihad) नवा प्रकार म्हटले आहे. 'हे लव्ह जिहादचे प्रकरण आहे', असा थेट आरोप विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर (Shriraj Nair) यांनी केला आहे. VHP च्या बजरंग दल कार्यकर्त्यांनी मुलीला एकदा परत आणून कुटुंबियांच्या स्वाधीन केले होते, मात्र ती पुन्हा त्याच मुलाकडे पळून गेली. ५०० रुपयांच्या नोटरीवर केलेल्या या कराराला VHP ने बेकायदेशीर ठरवले आहे. यामागे मुलींचे शोषण करून त्यांचे धर्मांतरण करण्याचा हेतू आहे, असा दावा भाजप आमदार संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay) यांनी केला. लग्न न करता अशा कराराद्वारे मुलींना कोणताही हक्क मिळत नाही, त्यामुळे याविरोधात कडक कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र
Anjali Damania vs Ajit Pawar : दमानियांचा दादांवर पुन्हा आरोपांचा 'बॉम्ब'
Uddhav Thackeray on Balasaheb Thackeray : उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















