![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Varsha Gaikwad यांचा मोदींवर निशाणा,अमित साटम भडकले...म्हणाले, राहुल गांधी कुठे मस्ती करतो सांगू का?
Varsha Gaikwad यांचा मोदींवर निशाणा,अमित साटम भडकले...म्हणाले, राहुल गांधी कुठे मस्ती करतो सांगू का?
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यावेळी काही प्रश्न उपस्थित केले. मुंबईतील प्रश्नांवर बोलताना वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, मुंबई महापालिका (BMC) स्वायत्तता आहे का की, दोन पालकमंत्री ऑफिस टाकून बसले आहेत. मुंबईत सध्या श्वसनाचे आजार झाले आहेत. ही परिस्थिती कोणामुळे आली आहे. आशिष शेलार यांनी राजकीय भाषण केलं. मुख्यमंत्री म्हणाले होते, सर्व रस्ते सिमेंट काँक्रेटचे होतील. सात हजार कोटींचं काम पण, काम काहीच झालं नाही. मान्सून सुरु झाला तर रस्त्याची अवस्था काय होणार, रस्त्याचं टेंडर कोणाला मिळालं सर्वाना माहित आहे. आपल्या मित्राला टेंडर कस मिळेल ही सरकारची भूमिका असल्याचा आरोपही वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
![Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/5d3e37a593e602fdc33bf06d51bfe86b1719567185517719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![CM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/1e9d576c9bc32b08d583fe6ec62b9e731719566892373719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
![Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/a5cb92409a120d7d39c46e5e60aa16bf1719566184339719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Asha Bhosale : 'स्वरस्वामिनी आशा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/04b185f9c992d1f38b206fcd841855a81719565771020719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)