एक्स्प्लोर
Advertisement
Uddhav Thackeray Vs Nitesh Rane : बाळासाहेबांच्या रुद्राक्षाची किमंत तरी माहित आहे का? : नितेश राणे
Uddhav Thackeray Vs Nitesh Rane : बाळासाहेबांच्या रुद्राक्षाची किमंत तरी माहित आहे का? नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
सध्या कोकणामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका सुरू आहे. आज रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा पार पडली.. या सभेतून उद्धव ठाकरेंनी राजन साळवींच्या एसीबी चौकशीवरुनी भाजपवर निशाणा साधला... बाळासाहेबांच्या खूर्चीची किंमत एसीबीने विचारल्याने राजन साळवी व्यथित झाले होते.. त्यावरुन ठाकरेंनी भाजपवर टीका केलीय..त्याला भाजप आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय..
महाराष्ट्र
Sanjay Raut On ladki Bahin Yojna : लाडकी बहिण योजना हा मोठा भ्रष्टाचार, हे स्वत: मोदी म्हणत आहेत
Mira Road Crime News : दबक्या पावलांनी आले, बुरखा घालून रुगाणालयातून 21 लाख लंपास केले
Nandurbar : नंदुरबारमध्ये सरासरी 120 टक्के पाऊस, दीड हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Palghar Heavy Rain : पालघरमध्ये परतीच्या पावसाची दमदार हजेरी, भात शेतीचे मोठे नुकसान
Nashik: Jyotirao Phule, Savitribai Phule यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या लोकार्पणानंतर आतषबाजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion