एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Uddhav Thackeray on Eknath Shinde : मिंधेंना पकडून आणलं असतं; मात्र नासके आंबे जाऊ द्यायचे होते
Uddhav Thackeray on Eknath Shinde : मिंधेंना पकडून आणलं असतं; मात्र नासके आंबे जाऊ द्यायचे होते उद्धव ठाकरे दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते..कणकवलीत आज उद्धव ठाकरेंची सभा पार पडली..यावेळी शिवसेना पक्षफुटीवरुन उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर जोरदार निशाणा साधलाय... पक्ष फोडतायत मला माहित होते. ठरवलं असतं तर मिंधेंना पकडून आणलं असते,..पण नासके आंबे फेकून द्यायचे होते त्यामुळे काहीच बोललो नाही.. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.. तर घराणेशाहीवरुन नारायण राणेंवरही टीका केली.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion