(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray Mumbai : उद्धव ठाकरे म्हणून काहींनी बीनशर्ट पाठिंबा दिला, राज ठाकरेंना टोला?
Uddhav Thackeray Mumbai : उद्धव ठाकरे म्हणून काहींनी बीनशर्ट पाठिंबा दिला, राज ठाकरेंना टोला? जमलेल्या माझ्या लढवय्या शिवसैनिकांनो! लोकसभा निवडणुकीच्या निकलानंतर पहिला आपला जाहीर कार्यक्रम आहे शिवसेना म्हटल्यावर नवं चैतन्य आणि तरुणाई आली पाहिजे मविआची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी मी धन्यवाद दिले आहे पण पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने सर्व हिंदू मुस्लिम शीख बौद्ध या सगळ्या धर्मांचे साथ दिल्याबद्दल आभार मानतो मी शून्य आहे, यशाचे धनी तुम्ही आहात आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठे जा तुला कोणी रोकु शकत नाही पण आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फरक आहे अहंकार जो मोदी मध्ये आहे आता पुन्हा एकदा चर्चा करतात उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार ज्यांनी शिवसेना फोडली, मातेसमान शिवसेनेला फोडलं त्या नालायकांसोबत परत जायचं? आता त्यांची फाटलीये भुजबळ शिवसेनेत जाणार? भुजबळ तुमच्याशी बोलले ? ते माझ्याशी बोलले ... सगळे समजदार आहेत ते त्यांचा बघतील ना? तुम्हाल त्याचा काय? मध्यावधी निवडणूक लागली तर तुम्ही कदाचित खासदार खासदार व्हाल... म्हणून पराभव झालेला उमेदवारांचा सत्कार मी केला हे सरकार आता चालेलअसं वाटत नाही ते म्हणताय मराठी हिंदु मत मिळाली नाही...शिवसेनेला मुस्लिम मत मिळाली.. हों आहे जरूर पडले आहेत... सर्व देशभक्तांचे मते शिवसेनेला मिळाले आहेत डोम कावळे तिकडे बसलेत आता त्यांचा पिंडदान सुद्धा आलाय नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आहे २०१४ आणि २०१९ चा फोटो त्यांच्या सरकारचा पाहा! आणि आता किती हिंदुत्ववादी त्यांच्यासोबत आहेत ..