एक्स्प्लोर
Raj Thackeray Speech : निवडणूक शांततेच पार पाडायची असल्यास मतदारयादी आधी स्वच्छ करा
बोगस मतदार (Bogus Voters) नोंदणीच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) आणि मीरा-भाईंदरमध्ये (Mira-Bhayandar) मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खोटी नावे घुसडल्याचा आरोप त्यांनी केला. 'जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा,' असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. एका-एका घरात आठ-आठशे बोगस मतदार भरले जात असल्याचा दावा करत, जोपर्यंत सर्व राजकीय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन मतदार याद्या तपासण्याचे आदेश दिले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















