एक्स्प्लोर

Goa Night Club Fire : गोव्याच्या नाईट क्लबमध्ये मृत्यूचं तांडव Special Report

मंडळी... ख्रिसमस आणि न्यू ईयर जवळ आलं की अनेकांची पावलं गोव्याकडे वळतात. समुद्रकिनाऱ्यावरची हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, नाईट क्लब्स पर्यटकांनी हाऊसफुल होतात. मात्र या सगळ्याच्या काही दिवस आधीच काल रात्री गोव्यात एक भीषण दुर्घटना घडली. उत्तर गोव्याच्या अर्पोरा भागातील एका नाईट क्लबमध्ये आग लागली आणि या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. पण या दुर्घटनेनं अनेक प्रश्नांना जन्म घातलाय... गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणाऱ्या हॉटेल व्यवसायामध्ये कमालीचा भ्रष्टाचार फोफावल्याचा आरोप होतोय.. पाहूयात गोव्याहून आमचा प्रतिनिधी सदाशिव लाडचा हा खास रिपोर्ट...

  ((गोव्याच्या पबमध्ये नाचणारी नृत्यांगना, आगीचे शॉट्स, जळालेला नाईट क्लब असा मोंटाज करा))

उत्तर गोव्याच्या अरपोरा भागातला बर्च बाय रोमिओ लेन क्लब मध्ये शनिवारी रात्री रंगीन माहौल होता....

डान्स फ्लोअरवर मेहबुबा, मेहबुबा गाण्यावर नृत्यांगना थिरकत होती...

आणि अचानक छताकडून आगीचे लोळ येऊ लागले... 

नृत्यांगना आणि मागे असलेला लाईव्ह ऑर्केस्ट्रा यांची घबराट उडाली....

((पुन्हा व्हिडीओ अँबियन्सवर))

क्लबमध्ये प्रत्यक्ष आग लागली तेव्हाची ही अखेरची दृश्य... त्यानंतर काही क्षणात हा संपूर्ण नाईट क्लब कापरासारखा पेटला आणि जळून खाक झाला. 

((क्लब आगीत जळतानाची दृश्य))

भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ पर्यटक तर १४ जण क्लबचे कर्मचारी आहेत. उर्वरित ७ जणांची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. दोघांचा मृत्यू आगीत होरपळून तर बाकीचे धुरामुळे गुदमरून मरण पावल्याचं समोर आलंय. 

लाकडी संरचना, सजावट आणि ज्वलनशील साहित्य यामुळे ज्वाळांचा वेग वाढला. धुराचे दाट लोट आणि बाहेर पडण्यासाठीची धडपड यामुळे घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला.

म्हापसा, पणजी आणि कलंगुट अग्रिशमन दलाच्या गाड्यांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केलं. स्थानिक नागरिकांनीही मदत केली. अनेक मृतदेहांची अवस्था ओळखण्यापलीकडे गेली होती...

<<WIN TEXT 'क्लबमध्ये अग्निकांड'>>
((बाईट- अलोक कुमार, पोलीस उपायुक्त, गोवा पोलीस
R ANI GOA RESTAURANT FIRE 071225))

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सरकारने तातडीने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केलीय. तसंच या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश जारी केलेत. 

<<WIN TEXT- 'क्लबमध्ये अग्नितांडव'>>
((बाईट- प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
R ANI GOA PRAMOD SAWANT CM BYTE 071225 ))

या दुर्घटनेनंतर गोव्यातही राजकारणाला तोंड फुटलं. विरोधी पक्षाने या मुख्यमंत्री सावंतांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

गोव्यात कमालीचा भ्रष्टाचार बोकाळलाय, संबंधित क्लबला तोडकामाची नोटीसही मिळाली होती... तरीही कोणाच्या आशीर्वादाने हा क्लब सुरू होता असा सवाल विरोधी पक्षाने विचारलाय. 

<<WIN TEXT- 'सरकारच्या राजीनाम्याची मागणी'>>
((बाईट- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते, गोवा
R ANIS GOA LEADER OF OPPOSITION AT HOSPITAL 071225 -))

<<WIN TEXT- 'सरकारच्या राजीनाम्याची मागणी'>>
((बाईट- माणिकराव ठाकरे, गोवा काँग्रेस प्रभारी
R ANIS GOA MANIKRAO THACKREY VISIT SITE 071225))

<<WIN TEXT- 'सरकारच्या राजीनाम्याची मागणी'>>
((बाईट- अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, गोवा
नॅशनल एफटीपीला गोवा सदाशिव लाडच्या फोल्डरमध्ये goa fire night club wktमध्ये हा बाईट आहे))

<<WIN TEXT- 'सरकारच्या राजीनाम्याची मागणी'>>
((बाईट- मॅन्यूअल कार्डोझ, नेते, आप गोवा
Z:712NATIONALGOA AAP BYTE))

गोव्यात मोठ्या प्रमाणात पब, नाईट क्लब यांचा सुळसुळाट झालाय. उत्तर गोव्यात बागा, कलंगुट भागात असे नाईट क्लब अक्षरशः कुत्र्याच्या छत्र्यांसारखे फोफावले आहेत. या क्लब्जना खरोखर परवानगी आहे का? अनधिकृत असतील तर कोणाच्या आशीर्वादाने हे क्लब सुरू आहेत? याची उत्तरं शोधण्याची गरज आहे. 

बाईट- स्थानिकांचे बाईट्स

((अँबियन्स))

((एंड पीटीसी- गोवा हे खरंतर पर्यटकांसाठी नंदनवन... मात्र गेल्या काही महिन्यांपासून हॉटेल, रिसॉर्टमालकांची फसवाफसवी, पर्यटकांशी गैरवर्तन, टॅक्सीचालकांची दादागिरी यामुळे गाजणारं गोवा आता या अग्नितांडवामुळे हादरलंय. ख्रिसमस आणि न्यू ईयरमुळे गोव्याचा टुरिझम सीझन आता सुरू होत असताना बसलेला हादरा मोठा आहे... आजच्या आगीमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. गोवा सरकारने याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. नाही तर या नंदनवनाला बदनामीचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही...))

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
Embed widget