एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Himachal Pradesh मध्ये बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रातील दोन गिर्यारोहकांचा मृत्यू
हिमाचल प्रदेश येथील किन्नोर परिसरात पडलेल्या मोठ्या हिमवर्षावात ट्रेकिंगसाठी गेलेले तिन जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर 14 जणांना रेस्क्यू करण्यात यश आलं . मृत्यू झालेल्या तिघांमध्ये दोन डोंबिवलीकर आहेत राजेंद्र पाठक (67 वर्षे) आणि अशोक भालेराव (66 वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.
राजेंद्र पाठक आणि अशोक भालेराव दोघेही डोंबिवलीचे होते. दोघे लहानपणापासूनचे मित्र होते. दोघांनाही ट्रेकिंगची आवड होती. वयाची साठी ओलांडल्यानंतर देखील ही आवड त्यांनी जोपासली होती. जवळपास 40 वर्ष दोघे एकत्रित ट्रेकिंग करत होते. मात्र हा ट्रेक त्या दोघांच्या आयुष्यातील शेवटचा ट्रेक ठरला. मागील तीन दिवसापासून त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध लागला का? याकडे डोळे लावून बसले होते.
महाराष्ट्र
MarakadWadi Repolling | मारकडवाडीत मतदान मागे, नागरिकांवर पोलिसांचा दबाव, जानकरांचा आरोप
ABP Majha Headlines : 10 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 9 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Markadwadi Voting : प्रशासनाचा विरोध डावलून आज मारकडवाडीत मतदान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement