एक्स्प्लोर

Turmeric Price Hike : हळदीच्या बियाण्याचा भाव 8 हजार 400 रुपये क्विंटलवर

Turmeric Price Hike : हळदीच्या बियाण्याचा भाव 8 हजार 400 रुपये क्विंटलवर

 हळदीला सोन्याचे दिवस आल्याने यंदा हळदीच्या बियाणे दरात दुप्पटीहून वाढ झाली आहे. मागील वर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हळदीचे लागवड कमी झाल्याने हळदीचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे हळदीच्या बियाणे दरात वाढ झालीय.आता सांगली बाजारात आंध्र प्रदेशमधील सेलमहून हळदीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले असून गेल्या वर्षी ३ हजार ५०० रूपये असलेला दर यंदा ८ हजार ४०० रूपये क्विंंटलवर पोहचला आहे. अक्षयतृतीया झाल्यानंतर हळद लागवडीची धामधूम सुरू होते. यंदा अक्षय तृतीया झाल्यानंतर हळद लागवडीची तयारी सुरू झाली असली तरी उन्हाळी पावसाचे प्रमाण कमी आहे. हळदीला यंदा क्विंटलला सरासरी १७ हजार ५०० रूपयांचा दर मिळाला असून यंदा दराचा विक्रम नोंदवत हळदीने ७५ हजार दराचा कळसही गाठला होता. यामुळे यंदा हळद  लागवड वाढण्याची शक्यता गृहित धरून हळदीचे सुमारे  २०० ते २५० टन बियाणे सेलमहून मागविण्यात आले आहे. गेल्या वर्षी हळद बियाणाचा दर तीन हजार ते साडेतीन हजार रूपये क्विंटल होता. यंदा मात्र, हळदीचे बियाणेच अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा निधी; तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून निधी मंजूर
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा निधी; तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून निधी मंजूर
Surya Guru Yog 2026 : सूर्य - गुरुचा केंद्र दृष्टी योग 3 राशींना करणार मालामाल; 6 एप्रिलपासून सुरु होणार सुवर्णकाळ, नोकरीत प्रमोशन मिळणार?
सूर्य - गुरुचा केंद्र दृष्टी योग 3 राशींना करणार मालामाल; 6 एप्रिलपासून सुरु होणार सुवर्णकाळ, नोकरीत प्रमोशन मिळणार?
Shani Transit 2026: एप्रिलपर्यंत 3 राशींच्या डोक्यावर शनिदेवांचा कृपेचा हात कायम! बदलत्या चालीमुळे मागोमाग शुभवार्ता...एप्रिलनंतर मात्र सावध...
एप्रिलपर्यंत 3 राशींच्या डोक्यावर शनिदेवांचा कृपेचा हात कायम! बदलत्या चालीमुळे मागोमाग शुभवार्ता...एप्रिलनंतर मात्र सावध...
Aryaman Birla RCB IPL 2026: 2018 मध्ये राजस्थानकडून आयपीएल खेळले, आता आरसीबीचे मालक झाले; कोण आहेत आर्यमन बिर्ला?
2018 मध्ये राजस्थानकडून आयपीएल खेळले, आता आरसीबीचे मालक झाले; कोण आहेत आर्यमन बिर्ला?
ABP Premium

व्हिडीओ

Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'
कोल्हापुरात पिण्याचा पाण्याचा शिमगा संपत नसताना आता गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलमुळे जीव सपशेल टांगणीला; पहाटेपासूनच अनेक पेट्रोल पंपावर रांगा, जिल्हा प्रशासनाच्या कागदी घोड्यांनी काहीच अंदाज येईना
कोल्हापुरात पिण्याचा पाण्याचा शिमगा संपत नसताना आता गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलमुळे जीव सपशेल टांगणीला; पहाटेपासूनच अनेक पेट्रोल पंपावर रांगा, जिल्हा प्रशासनाच्या कागदी घोड्यांनी काहीच अंदाज येईना
Gold Rate : सोन्याच्या दरात 30000 रुपयांची घसरण झाल्यानंतर 5 हजार रुपयांची वाढ, चांदी 20 हजारांनी वाढले, सोनं किती रुपयांवर पोहोचणार?
Gold Rate : सोनं 5 हजार रुपयांनी महागलं,... तर सोन्याचे दर 1 लाख 70 हजारांवर पोहोचणार, सोने व्यावसायिक काय म्हणाले?
Pune Metro tunnel: वाड्यासाठी बोअरवेल खोदली, थेट मेट्रोच्या बोगद्याला खड्डा पडला; शिवाजीनगर ते स्वारगेट जाणाऱ्या भूमिगत मेट्रोमार्गिकेवरील हादरवणारा प्रकार, काय घडलं?
वाड्यासाठी बोअरवेल खोदली, थेट मेट्रोच्या बोगद्याला खड्डा पडला; शिवाजीनगर ते स्वारगेट जाणाऱ्या भूमिगत मेट्रोमार्गिकेवरील हादरवणारा प्रकार, काय घडलं?
Stock Market : मार्केट सुरु होताच गुंतवणूकदारांची 400000 कोटींची कमाई, बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा ट्रेंड
मार्केट सुरु होताच गुंतवणूकदारांची 400000 कोटींची कमाई, बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा ट्रेंड
Gold Rate : सोने चांदीच्या दरामध्ये अनपेक्षित ट्रेंड, सोने आणि चांदीच्या दरातील घसणीला ब्रेक,चांदी 12000 हजारांनी महागली, सोनं किती रुपयांवर?
सोने आणि चांदीच्या दरातील घसणीला ब्रेक,चांदी 12000 हजारांनी महागली, सोनं किती रुपयांवर?
Karnataka Policy Regarding Digital Usage: कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
Ashok Kharat Snake: सरकारी वकिलांनी कोर्टात 20 फुटांच्या नागाचा उल्लेख करताच अशोक खरात गांगरला, एकटक बोटाकडे पाहत राहिला अन्....
सरकारी वकिलांनी कोर्टात 20 फुटांच्या नागाचा उल्लेख करताच अशोक खरात गांगरला, एकटक बोटाकडे पाहत राहिला अन्....
Embed widget