एक्स्प्लोर

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :27 डिसेंबर 2024 : ABP Majha

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :27 डिसेंबर 2024 : ABP Majha

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच निधन झालेल आहे. वयाच्या 92व्या वर्षात त्यांनी दिल्ली मधल्या एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतलाय. मनमोहन सिंग यांच पार्थिव एम्स मधून त्यांच्या दिल्ली मधल्या निवासस्थानी नेलं जाईल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावरती उद्या अंत्यसंस्कार दिल्ली मधल्या निवासस्थानी त्यांच पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या नंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखाऊ. जाहीर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मनमोहन सिंग यांना वाहिली जाणार श्रद्धांजली. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच निधन कर्नाटक सरकारकडून सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर. बेळगाव मध्ये असलेले सर्व काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये परतले. काँग्रेसच आज होणारे सगळे कार्यक्रम सुद्धा रद्द. एक गुरु आणि एक मार्गदर्शक गमावलाय त्यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची सखोल जाण. यामधून राष्ट्राला प्रेरणा मिळाली, राहुल गांधींकडून दुःख व्यक्त. मनमोहन सिंग यांचा प्रामाणिकपणा हा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल. त्यांच व्यक्तित्व खऱ्या अर्थान समतावादी, प्रबळ इच्छाशक्ती असलेलं होतं. प्रियंका गांधी यांची भावनिक पोस्ट. भारताने एक दूरदर्शी राजकारणी, अभेद्य नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थतज्ञ गमावला. राष्ट्रनिर्मिती मधल त्यांच अतुलनीय योगदान हे इतिहासामध्ये कायमच कोरल जाईल. यांच्याकडून श्रद्धांजली. देशाना एक महान अभ्यासक, अर्थतज्ञ आणि राजकारणी गमावला. देशाच्या आर्थिक सुधारणांमधील त्यांचे योगदान कायमच स्मरणात राहील. देवेंद्र फडणवीसांकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशामधल्या राजकारणाची हानी, त्यांची विद्वत्ता आणि गुण शब्दांमध्ये सांगणं असंभव. अरविंद केजरीवाल यांची पोस्ट. भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याच कार्य मनमोहन सिंग. सदैव देश पुढे वाढवण्याची त्यांची कल्पना होती. नितीन गडकरी यांची एक्स पोस्ट. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ञ आणि जागतिक धुरंधर नेता गमावला डॉक्टर मनमोहन सिंग, विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचा प्रतीक. शरद पवार यांच्याकडून शोप व्यक्त. मनमोहन सिंग यांची दृष्टी आपल्या देशाच्या आर्थिक विकासाला कलाटणी देणारी ठरली. त्यांच्या निधनामुळे दुःख झालाय अजित पवार यांच्याकडून शोक व्यक्त. 

बातम्या व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 07 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh : सोनं गहाण ठेवलं, टीका सहन केली पण भारताला संकटातून वाचवलं, मनमोहन सिंह यांच्याकडून आर्थिक सुधारणांची पायाभरणी 
कर्जाची परतफेड करण्यासाठीही परकीय चलन नव्हतं, मनमोहन सिंह यांनी सोनं गहाण ठेवण्याचा मार्ग स्वीकरला अन् चित्र बदललं   
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
Manmohan Singh Death: जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :27 डिसेंबर 2024 : ABP MajhaManmohan Singh's demise News : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 27 December 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :27 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh : सोनं गहाण ठेवलं, टीका सहन केली पण भारताला संकटातून वाचवलं, मनमोहन सिंह यांच्याकडून आर्थिक सुधारणांची पायाभरणी 
कर्जाची परतफेड करण्यासाठीही परकीय चलन नव्हतं, मनमोहन सिंह यांनी सोनं गहाण ठेवण्याचा मार्ग स्वीकरला अन् चित्र बदललं   
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
Manmohan Singh Death: जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
Embed widget