TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 May 2024 : ABP Majha
डोंबिवली एमआयडीसीतल्या कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर
डोंबिवलीतील दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री शिंदेकडून पाहणी, घातक केमिकल कंपन्यांचं अंबरनाथ एमआयडीसीत स्थलांतर करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
पुणे रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी पुणे पोलिसांचीही चौकशी होणार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश
रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्रकुमार अगरवाल यांची समोरासमोर चौकशी..तर पोलीस स्टेशनबाहेर विशाल अगरवाल यांच्या कुटुंबीयांची पत्रकारांना धक्काबुक्की
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्यातील पाणीटंचाईचा आढावा, टँकर आणि जनावरांच्या चाऱ्यांची सोय करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती.
आयपीएलच्या दुसऱ्या प्ले ऑफ सामन्यात आज राजस्थान रॉयल्ससमोर सनरायझर्स हैदराबादचे तगडे आव्हान, दोन्ही संघासाठी 'करो या मरो'ची स्थिती, जिंकणारा संघ फायनल खेळणार.
पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये पार पडतोय १४६वा दीक्षांत समारोह सोहळा, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांची मुख्य उपस्थिती
((NDAमध्ये १६४वा दीक्षांत सोहळा))
डोंबिवली स्फोटासंदर्भात आणखी एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी...अमुदान केमिकल कंपनीने बॉयलरसाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती असं तपासात समोर आलं आहे. कामगार विभागानेच ही माहिती जाहीर केलीय. स्फोट झालेल्या अमुदान केमिकल कंपनीत कोणतीही अधिकृत परवानगी न घेताच बॉयलर लावल्याचं उघड झालंय. त्यामुळे आता हा अनधिकृत बॉयलर कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता असा सवाल उपस्थित झालाय.
![Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 Feb 2025 : ABP Majha : 11PM](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/b13a79006ec38971c11643ee89d155b817391247863281000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/d2536fc3f4a7091bb18f5ebf36e9ceff17391235148841000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09PM 09 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/343ed59858edd212209645560cfa2d8217391165534251000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rahul Solapurkar Mafi | लाच शब्द बोललो, अनेकांच्या भावना दुखावल्या, राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/0fcde39cba6a9d07ae15f895ec165c5e17391133238441000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08PM 09 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/87980461ac2e35fde8827f95b8f0d8bf17391120882051000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)