एक्स्प्लोर
Top 50 : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 17 July 2024
Top 50 | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 17 July 2024
राष्ट्रवादीचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांच्या मुलाकडून अपघात, मद्यपान करुन गाडी चालवत टेम्पोला दिली धडक, अपघातात टेम्पो चालक आणि क्लिनर जखमी, गुन्हा दाखल.
मुंबई मेट्रोविषयी केलेली एक्स पोस्ट विनोद तावडेंकडून डिलीट, २४ जुलैपासून भूमिगत मेट्रोसेवा सुरु होणार अशी पोस्ट तावडेंनी केली होती.
नवी मुंबई विमानतळावर विमान सिग्नल यंत्रणेची चाचणी, दोन विमानांच्या माध्यमातून नवी मुंबईत सिग्नल टेस्टिंग, रन वेचं काम युद्धपातळीवर सुरू.
जुलै महिन्याच्या अखेरीस भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जेपी नड्डा, अमित शाह बैठकीत सहभागी होणार, लोकसभा निवडणूक निकालासह सरकारमधील समन्वयावरही चर्चा .
महाराष्ट्र
Jalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडले
GulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
Jalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक, जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 5 PM : 22 Jan 2025 : ABP Majha
Amol Mitkari Baramati| 2-3 टक्के योजनेत भ्रष्टाचार, कोकाटेंच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement