Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 2 सप्टेंबर 2024 : ABP Majha
कोल्डप्ले च्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमच्या 20 किमी परिसरातील पंचतारांकित हॉटेल्सचं एका दिवसाचं भाडं तब्बल एक लाख रुपये आकारलं जातंय.
तर आताच अनेक हॉटेल्सचं बुकिंग झाल्यानं खोल्याही शिल्लक उरल्या नाहीयत.
ब्रिटिश पॉप-रॉक बँड कोल्डप्ले नऊ वर्षांनी जानेवारी 2025 मध्ये म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूरसह भारतात परतत आहे. हा जगविख्यात बँड 18 19 आणि 21 तारखेला नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम मध्ये परफॉर्म करणार आहे. पण या कॉन्सर्ट ची तिकीट आता मिळणं अशक्य झाला आहे. इतकच नाही त्याला कॉन्सर्ट साठी जाणार असाल तर राहायची व्यवस्था देखील प्रचंड महाग असल्याने या तिकीट विक्रीची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. हव्यात कोल्ड प्ले बँड चा इतिहास आणि तिकीट विक्रीचा वाद....