एक्स्प्लोर
तुळजाभवानी मंदिराला प्राचीन गतवैभव परत मिळणार, पुरातत्व विभागाकडून जीर्णोध्दाराचे काम सुरू, पहा
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम सुरू, पहा काय काम सुरु आहे.
Tuljabhavani Temple
1/8

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी लाभणार आहे.
2/8

मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. हजारो वर्षांच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरासह मंदिर परिसरातील उपदेवतांच्या मंदिरांनाही प्राचीन गतवैभवाचे रूप मिळणार आहे.
Published at : 11 Dec 2024 09:39 AM (IST)
आणखी पाहा























