एक्स्प्लोर

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM :16 डिसेंबर 2024 : ABP Majha

 Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :16 डिसेंबर 2024 : ABP Majha

परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. ते स्वत:ला गृहमंत्री समजतात, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. ते सोमवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी परभणीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. ते सोमवारी राज्यसभेत हा मुद्दा मांडणार आहेत. तत्पूर्वी सोमनाथ सूर्यवंशीबाबत राऊतांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. त्याच्या लढाईचा मार्ग चुकीचा असला परभणीच्या चौकात संविधानाच्या पुस्तकावर हल्ला झाला. संविधान वाचवण्यासाठी संघर्ष केला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर मृत्यू झाला आहे. याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे, ते स्वतला गृहमंत्री समजतात. अशा या तरुण कार्यकर्त्याच्या मृत्यूवरून आंबेडकरी कार्य़कर्ते होणे स्वाभाविक आहेत. पण त्यांनी शांतता बाळगली पाहिजे. महाराष्ट्रात संविधानविरोधी सरकार का आलं त्याच्यामुळे संविधान रक्षकांचे बळी का जात आहेत, याचा विचार करण्याची आता गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :16 डिसेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM :16 डिसेंबर 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सत्तार म्हणतायत अल्पसंख्यांक चेहरा हसन मुश्रीफ मंत्रिमंडळात, मुश्रीफ म्हणतात, छगन भुजबळांकडे जाऊन...
सत्तार म्हणतायत अल्पसंख्यांक चेहरा हसन मुश्रीफ मंत्रिमंडळात, मुश्रीफ म्हणतात, छगन भुजबळांकडे जाऊन...
Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकडवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Nitesh Rane : आम्ही दिलेले शब्द पूर्ण करतो, धर्मांतर विरोधी कायदा निश्चितच आणणार; विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी नितेश राणेंचा निर्धार 
आम्ही दिलेले शब्द पूर्ण करतो, धर्मांतर विरोधी कायदा निश्चितच आणणार; विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी नितेश राणेंचा निर्धार 
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :16 डिसेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut Full PC : छगन भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण - संजय राऊतUday Samant Nagpur : आमचे नेते सक्षम; सगळ्यांना मान सन्मान देणारे -उदय सामंतAnil Dshmukh Nagpur : कर्जमाफीच्या आश्वासनाप्रमाणे अधिवेशनातच घोषणा करा - अनिल देशमुख

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सत्तार म्हणतायत अल्पसंख्यांक चेहरा हसन मुश्रीफ मंत्रिमंडळात, मुश्रीफ म्हणतात, छगन भुजबळांकडे जाऊन...
सत्तार म्हणतायत अल्पसंख्यांक चेहरा हसन मुश्रीफ मंत्रिमंडळात, मुश्रीफ म्हणतात, छगन भुजबळांकडे जाऊन...
Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकडवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Nitesh Rane : आम्ही दिलेले शब्द पूर्ण करतो, धर्मांतर विरोधी कायदा निश्चितच आणणार; विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी नितेश राणेंचा निर्धार 
आम्ही दिलेले शब्द पूर्ण करतो, धर्मांतर विरोधी कायदा निश्चितच आणणार; विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी नितेश राणेंचा निर्धार 
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
Temperature Alert: बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
Embed widget