एक्स्प्लोर
Advertisement
Tondi Pariksha 4:दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन जातात अन्..Jitendra Awhadयांची तोंडी परीक्षेत रोखठोक उत्तर!
Tondi Pariksha 4:दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन जातात अन्..Jitendra Awhadयांची तोंडी परीक्षेत रोखठोक उत्तर!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेले आहे. दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन ते बायकोला घालू शकतात. पण येणारा काळच ठरवेल की, कोणतं मंगळसूत्र खरं आहे. पाकीटमार हे कधीतरी पकडला जातोच, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले. ते गुरुवारी 'एबीपी माझा'च्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात बोलत होते. 2019 ला शरद पवार यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले, ही सर्वात मोठी चूक होती. कारण एकदा गद्दारी केल्यानंतर ती व्यक्ती कायमच गद्दार असते, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024
Kalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?
Uddhav Thackeray On Police : कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Vibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक
Chanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
अकोला
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion