एक्स्प्लोर
"ज्यांचा मुख्यमंत्री असतो, त्यांचंच सरकार, राज्यात भाजपलाही शिवसेनेचीच गरज" : Sanjay Raut
PUNE : ज्याचा मुख्यमंत्री असतो, त्याचंच सरकार असतं हे लक्षात घ्या. कारण हे ठाकरे सरकार आहे ना? शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी महाविकासआघाडीत वादाला तोंड फोडणार असं वक्तव्य केलंय. पण सगळे आपलेच आहे. असं पुढे म्हणत आधीच्या विधानाला सावरून घेतलं. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेची गरज ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपला देखील लागतेच असं ही यावेळी राऊतांनी आवर्जून म्हटलं.
#ABPMajha
महाराष्ट्र

Trimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबग

ABP Majha Headlines : 07 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special Report

Malvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणा

Santosh Deshmukh Family | न्यायाची प्रतीक्षा, देशमुख कुटुंबाचं अन्नत्यागाचं हत्यार Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement