एक्स्प्लोर
Eknath Khadse: विधानपरिषदेत ताकही फुंकून पिण्याची आवश्यकता- खडसे ABP Majha
राज्यसभेच्या पराभवानंतर विधानपरिषदेला ताकही फुंकून पिण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय.. राज्यसभा निवडणुकीत गाफील राहिल्यानं पराभव झाल्याचंही ते म्हणालेत. दरम्यान पराभव शिवसेनेचा जरी झाला तरीही महाविकास आघाडीम्हणून जिव्हारी लागला असल्याचंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय..
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024 Latest News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
नाशिक
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement