एक्स्प्लोर
Thackeray Reunion: भाऊबीजेच्या निमित्ताने Uddhav-Raj Thackeray पुन्हा एकत्र, चर्चांना उधाण
भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे त्यांची बहीण जयजयवंती यांच्या निवासस्थानी एकत्र आले. 'एकीकडे ठाकरेंच्या राजकीय युतीची जोरदार चर्चा सुरू असतानाच ठाकरेंच्या वाढलेल्या भेटीगाठी राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे'. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही भावांच्या भेटीगाठी वाढल्या असून, आजच्या भेटीमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. ही कौटुंबिक भेट असली तरी, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याकडे एक महत्त्वाचे राजकीय मनोमिलन म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे ठाकरे बंधू भविष्यात एकत्र येऊन निवडणूक लढवणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Maharashtra Election Commission PC : पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार?, ४ वाजता पत्रकार परिषद
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























