Balasaheb Thackeray Jayanti : उद्या ठाकरे आणि शिंदे गट शक्तिप्रदर्शन करणार?
बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरणाची... तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसण्याची शक्यता आहे... बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्या विधीमंडळात तैलचित्र अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम आहे.. दरम्यान या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंबाला आमंत्रित करण्यात आलंय.. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही उपस्थित असतील.. दरम्यान उद्धव ठाकरे उद्या सर्व शिवसैनिकांनी संबोधणार आहेत.. शिवाय ठाकरे आणि शिंदे गटाचे अनेक कार्यक्रमही होणार आहेत..
त्यामुळे उद्या ठाकरे कुटुंब तैलचित्र अनावरण सोहळ्याला जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.. दरम्यान आज कार्यक्रमस्थळाच्या तयारीचा आढावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतला.. शिवाय कार्यक्रम विधीमंडळाचा असून कुठल्याही पक्षाचा नाही असं ते म्हणाले.. त्यामुळे उद्याच्या ठाकरेंच्य़ा उपस्थितीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय
![NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/ebba958da864f17cdf61f5eb1e96efdd1739703745635718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/34d86dfb433da2bf76b2559a05a98a721739703399881718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f1f0444cd99d708a7b5171e65487bb8b1739697620703976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhajinagar Robbery CCTV : चोरट्यांनी CCTV वर स्प्रे मारला,नंतर ATM फोडलं, 13 लाख लंपास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/8707373714b68ffdd9e66658c40ccdfb1739694324067976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 16 February 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/53668dffb85b3742c672a1eda65b78521739693655706976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)