एक्स्प्लोर
Advertisement
Tadoba Ragava - Tiger Fight : रानगवा-वाघाच्या झुंजीचा व्हिडीओ व्हायरल
Tadoba Ragava - Tiger Fight : रानगवा-वाघाच्या झुंजीचा व्हिडीओ व्हायरल ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि रानगव्याच्या थरारक झुंझीचा व्हिडीओ आला पुढे... चंद्रपूर शहरातील वन्यजीव प्रेमी भूषण थेरे यांनी काल आपल्या कॅमेऱ्यात कैद केला हा थरारक प्रसंग, मोहर्ली परिसरातील पाणवठ्यावर छोटा दडियल या वाघाने एका रानगव्यावर घात लावून केला हल्ला, रानगवा वाघाच्या तावडीतून निसटण्याचा निकराने करत होता प्रयत्न, मात्र वाघाने रानगव्याची मान आपल्या जबड्यात अतिशय मजबुतीने धरली होती पकडून, मात्र अचानक रानगव्याच्या कळपातील अल्फा नराने मदतीसाठी वाघावर चढविला प्रतिहल्ला, अल्फा नराच्या ताकतीचा अंदाज असल्याने छोट्या दडीयल ने शिकार सोडून काढला पळ, अल्फा नर गव्याच्या ताकतीचा पुन्हा एकदा आला प्रत्यय
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
CM Eknath Shinde Sambhajinagar : चारा, पाणी कमी पडून देणार नाही संभाजीनगरमधून शिंदेंचा शब्द
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement