एक्स्प्लोर
Advertisement
UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)
Suraj Chavan ED Arrest : सूरज चव्हाणांना आज ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर करणार ABP Majha
Suraj Chavan ED Arrest : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक ABP Majha
मुंबई महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून सूरज चव्हाण यांची ओळख आहे. मुंबई महापालिकेतल्या खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण यांची ईडीकडून याआधी चौकशी करण्यात आली होती.सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती आखण्यात सूरज चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका असते. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, मुंबई महापालिका निवडणूक, तसंच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांचा त्यांचा आकडेवारीसह उत्तम अभ्यास आहे.
महाराष्ट्र
PM Modi Ministers : मोदींच्या मंत्रीमंडळाचा फॉर्म्युला ठरला! उपपंतप्रधान पद असणार की नाही?
Mahayuti Ministers in New Government : श्रीरंग बारणे ते नरेश म्हस्के...महायुतीत कुणाकुणाला मंत्रिपद?
ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 08 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स
Ajit Pawar MLAs Absent in Meeting : पुन्हा धक्कातंत्र? अजित पवार यांच्या बैठकीला आमदारांची दांडी!
Navneet Rana Ravi Rana : राणा दाम्पत्याला दिल्लीतून बोलावणं, भाजप नेत्यांनी धाडला आदेश! ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
बॉलीवूड
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement