एक्स्प्लोर
Sunil Tatkare On Uddhav Thackeray :ठाकरेंच्या मनात भाजपसोबत सरकार बनवण्याचे विचार येत होते
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांबद्दल मोठा दावा केला आहे. ८ जून २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. ही भेट घेतल्यापासून ठाकरेंच्या मनात भाजपसोबत सरकार बनवण्याचे विचार येत होते, असं आम्हाला संजय राऊतांनी सांगितलं, असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे. हे सगळं मी इतके दिवस बोललो नाही, पण संजय राऊत ज्याप्रकारे अजितदादांवर वारंवार टीका करतात, त्यामुळे मला हे सांगणं भाग आहे असंही तटकरे म्हणाले.
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा






















