एक्स्प्लोर
Advertisement
Aaditya Thackeray On Suhas Kande :मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं योगदान काय?सुहास कांदेंचा प्रश्न
Aaditya Thackeray On Suhas Kande : मनमाडचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी आज आदित्य ठाकरे यांना भेटण्याची घोषणा केली होती. त्यामुळे मनमाडमध्ये शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक आमनेसामने येणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. शिवसैनिकांनी मनमाडला निघालेल्या सुहास कांदे यांचा ताफा अडवण्याचाही प्रयत्न केला. नंतर पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या प्रवासाचा मार्ग बदलला आणि वाद टाळला. मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं योगदान काय असा प्रश्न कांदे यांनी विचारला. यावर गेल्यावर्षी 8 कोटींचा निधी दिला असून गद्दारांना उत्तर द्यायला बांधिल नाही असं उत्तर त्यांनी दिलं आहे.
महाराष्ट्र
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement