एक्स्प्लोर
Advertisement
Sudhir Mungantiwar Speechभाजपच "संकल्पपत्र" महाराष्ट्राच्या प्रगतीचं आणि विकासाचं : सुधीर मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar Speech : भाजपच "संकल्पपत्र" महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि विकासाचा : सुधीर मुनगंटीवार
मुंबई : मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने (BJP) या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' (BJP election manifesto 2024) असे दिले आहे. या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. भाजपच्या जाहीरनाम्यात काय काय? >>>> लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० देण्यात येतील तसेच या योजनेचे औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. महिला सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल. >>>> शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु. १२,००० वरून रु. १५,०००, तसेच एमएसपीशी समन्वय साधत 20 टक्क्यांपर्यंत भावांतर योजना राबविण्यात येईल. >>>> प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल.

महाराष्ट्र
Sudhir Mungantiwar Speechभाजपच "संकल्पपत्र" महाराष्ट्राच्या प्रगतीचं आणि विकासाचं : सुधीर मुनगंटीवार
Sunil Tingre on Sharad Pawar : सुनिल टिंगरे यांनी शरद पवारांना पाठवलेली नोटीस 'माझा'च्या हाती
Sneha Sonkate Dharashiv : प्रचार साहित्यात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी स्नेहा सोनकाटेंना नोटीस
Devendra Fadnavis Speech Manifesto: शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना; फडणवीसांची घोषणा
Nana Patole Bhandara : नाना पटोलेंची लाडकी लेक निवडणूक प्रचारात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement