एक्स्प्लोर
Advertisement
Government Recruitments : एकाचवेळी राज्यभरात भरती परीक्षा घेण्यास नियुक्त कंपन्या असमर्थ ABP Majha
Government Recruitments : एकाचवेळी राज्यभरात भरती परीक्षा घेण्यास नियुक्त कंपन्या असमर्थ ABP Majha
ऑक्टोबर 2022 मध्ये जाहीर केलेल्या दहा हजार जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या जागांची भरती कधी होणार ? अद्याप ना जाहिरात ना अर्ज भरण्यास सुरुवात. नुसत्या घोषणा करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे का ? स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सवाल. ऑक्टोबर 2022 ला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यासोबत राज्य शासनाने 21 ऑक्टोबर 2022 रोजी शासन निर्णय जाहीर करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासंबंधी 5 संवर्गातील 10,127 पदे भरण्यासंदर्भात निर्णय घेतला. या शासन निर्णयांमध्ये पदभरती संदर्भात वेळापत्रक जाहीर करण्यात आलं . मात्र, त्या वेळापत्रकानुसार ना जाहिरात निघाली ना अर्ज भरायच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खरंच या परीक्षा कधी घेतल्या जाणार ? याबद्दल विद्यार्थी चिंतेत आहेत. मागील तीन वर्षापासून या परीक्षांची वाट पाहणाऱ्या अनेक उमेदवारांचे वय वाढत चालल्याने याबाबत तात्काळ निर्णयाची अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे.
महाराष्ट्र
Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास
Raj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Ajit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी
दुपारी 3 च्या बातम्या, एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM टॉप हेडलाईन्स 15 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement