एक्स्प्लोर
Advertisement
ST Worker strike: कुठे बंद, कुठे सुरु, संपाची स्थिती काय? ABP Majha
वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल तर दिलेली पगारवाढ रद्द करण्याचा इशारा अनिल परब यांनी दिलाय. मात्र या इशाऱ्यानंतरही एसटीचा संप अनेक ठिकाणी सुरूच आहे. दुसरीकडे दोन दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर एसटी महामंडळाने पाचशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच जे कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत त्यांचं निलंबन केलं जाणार आहे. याशिवाय हा संप बेकायदेशीर ठरविण्यासाठी राज्य सरकार कामगार न्यायालयातही गेलंय... जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत त्यांच्या जागी २०१९च्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना कामावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.
महाराष्ट्र
Suraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेता
ABP Majha Headlines : 11 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP Majha : 06 OCT 2024 : 10 PM
Marathi Language Special Report : अभिजात भाषा झाली; पण मराठीचे हाल कधी थांबणार ?
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 9 PM : 6ऑक्टोबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion