एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Chiplun : नऊ लाखांची रोकड घेऊन एसटीच्या टपावर काढले 9 तास, रोकड वाचवण्यासाठी व्यवस्थापकांची धडपड
चिपळूण : गेल्या 36 तासांत अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. चिपळूणच्या कळंबस्ते भागात एका घराच्या छतावर अडकलेल्या 15 जणांची गावकऱ्यांनीच धाडस करुन सुखरुप सुटका केली आहे.
कळंबस्ते भागशाळेजवळ जिथे वाशिष्ठीचा प्रवाह भयंकर आहे तिथे परवा रात्रीपासून माणसे घराच्या छतावर अडकली होती. नदीचा प्रवाह जवळच असल्यानं नदी आणि घर एक आहे अशी स्थिती झाली होती. परिसरातील घरं पूर्ण पाण्यात होती. काल पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत लोकं अडकली होती. यात वृद्धांसह लहान मुलं देखील होती. आता पूर ओसरला असून लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचण्याची प्रतीक्षा आहे.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines | एबीपी माझा 09 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/d67d1f3ce1ffb6a6d715027f6067427d1720453604341977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines | एबीपी माझा 09 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024
![Manoj Jarange Full Speech : भुजबळ मला गावठी म्हणतात...मला लग्न करायचे का तुझ्या सोबत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/0449d62b5118db35391d08148478f85a1720453335315977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manoj Jarange Full Speech : भुजबळ मला गावठी म्हणतात...मला लग्न करायचे का तुझ्या सोबत?
![Ramdas Athwale On Chandrakant Patil | निमंत्रण स्वीकारूनही गैरहजेरी! चंद्रकांत पाटलांवर आठवले नाराज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/c1deb82ee78caed88021e1202655f98e1720450082796977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ramdas Athwale On Chandrakant Patil | निमंत्रण स्वीकारूनही गैरहजेरी! चंद्रकांत पाटलांवर आठवले नाराज
![City 60 | सिटी सिक्स्टी मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/f6ce79464b23fd2b66c06bc9c31709761720449211892977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
City 60 | सिटी सिक्स्टी मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
![Top 25 | टॉप 25 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/a5bb8b74a80cda0613e3efcf15e446821720449012920977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 25 | टॉप 25 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion