एक्स्प्लोर
Advertisement
Solapur Bazar Samiti : सोलापूर बाजार समितीत ट्रकचालकांचा गोंधळ, माल न भरण्याची ट्रकचालकांची भूमिका
निर्यातबंदी आणि वाहन चालकांचा संप अशा दुहेरी संकटात कांदा उत्पादक शेतकरी अडकले आहेत. शासनाने निर्यातबंदी आणि वाहन चालकांच्या संपावर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. आज बाजारात कांदा आणला आहे, पण उद्या संप सुरु राहिला तर कांदा बाजारात आणायचा कसा? असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विचारला आहे. दरम्यान याबाबत शेतकऱ्यांचं काय म्हणणंय हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीने
महाराष्ट्र
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
CM Eknath Shinde Sambhajinagar : चारा, पाणी कमी पडून देणार नाही संभाजीनगरमधून शिंदेंचा शब्द
Shrikant Shinde on Dombivali Blast : डोंबिवली MIDC मध्ये स्फोट, श्रीकांत शिंदे घटनास्थळी
ABP Majha Headlines : 4.00 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement