एक्स्प्लोर
Shivsena Kalyan Dombivali : शिवसेनेकडून कल्याण-डोंबिवलीतून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी
Shivsena Kalyan Dombivali : शिवसेनेकडून कल्याण-डोंबिवलीतून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी महायुतीकडून ठाणे आणि कल्याणमधील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के आणि कल्याणमधून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्याच्या जागेवरून अनेक दिवस खलबतं सुरू होती. विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी द्यावी, अशी भाजपची इच्छा होती. तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकही इच्छुक असल्याची चर्चा होती. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. त्यामुळे ती जागा सोडण्यास शिंदे गट अजिबात तयार नव्हता असं कळतंय. अखेर दोन्ही जागा शिवसेनेच्या पदरात पडल्या, आणि आज सकाळी उमेदवार जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/a36741e7194517f0da4a88b1e1fa60271739296423816977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/558262db898e5ab995ca11de4d5448581739274863509977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/7aabb15f6ee517b364a55c84deffe24a1739271625302977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025
![Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORY](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4e56ebb641a0091cc0adb9d4cb4446481739266860930718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORY
![Raigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/24f746dffab503059acf6870981571b01739262741267718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूस
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement