Shivrajyabhishek Din Raigad : रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा
Shivrajyabhishek Din Raigad : रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा, गडावर शिवभक्तांचा जल्लोष. रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा, नाशिक, नागपुरातही कार्यक्रमांची रेलचेल रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवरायांचं विधीवत पूजन हे राज्य शिव छत्रपती यांच्या आदेशावरून चालणारे आहे.... त्यांच्याच आशीर्वाद याने राज्य पुढे जाते आणि सरकार काम करते स्वराज्य शब्द यामुळं मराठ्यांना ताकद आली.... लोकमान्य टिळकांनी पण हाच शब्द वापरला... रयतेच्या भाजी च्या देठ ला हात लागू नये असा राजा देव देश धर्म आणि रक्षण हा छत्रपती याचा आदर्श आम्ही घेत आहे सुधीर भाऊ वाघ नखे आणणार आहेत... मोदी जी पण मदत करत आहे मंदिर वाहा बनायेंगे तारीख नाही बतायेंगे यांची थोबाड बंद कण्याचे काम मोदी ने केलं... युनेस्को च्या जागतिक वारसा मध्ये सात समुद्रा पार आपल्या १८ कील्यांचा इतिहास गेला तिथी नुसार शिव राज्याभिषेक सोहळा ही तुमची मागणी मी मान्य करतो.... तारखेनुसार केला ६ जून ला हे सरकार तुमचा आहे सामान्यांचे आहे... सर्वाँना न्याय देण्याचा काम करत आहे गड किल्ल्यांचे रक्षणाचे काम सरकारच करेल तुमचे निवेदन मी स्वीकारले आहे...
![NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/ebba958da864f17cdf61f5eb1e96efdd1739703745635718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/34d86dfb433da2bf76b2559a05a98a721739703399881718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f1f0444cd99d708a7b5171e65487bb8b1739697620703976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhajinagar Robbery CCTV : चोरट्यांनी CCTV वर स्प्रे मारला,नंतर ATM फोडलं, 13 लाख लंपास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/8707373714b68ffdd9e66658c40ccdfb1739694324067976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 16 February 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/53668dffb85b3742c672a1eda65b78521739693655706976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)