एक्स्प्लोर
Shivbhojan Thali : शिवभोजन चालकांवर उपासमारीची वेळ, २०० कोटी थकले
राज्यात शिवभोजन थाळी चालकांचे सुमारे २०० कोटी रुपये सरकारकडे थकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने संतप्त झालेल्या चालकांनी, मुंबईतील पवई येथील घटनेचा संदर्भ देत, एक संतप्त सवाल उपस्थित केला आहे. 'आम्हीही शिवभोजन थाळी घेण्यासाठी आलेल्या लोकांना वेठीस ठेवल्यास सरकार आमचे शिवभोजन थाळीचे पैसे देईल का?' असा संतप्त सवाल शिवभोजन थाळी चालकांनी केला आहे. शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने अनेकांनी कर्ज काढले असून, आता सावकारच वेठीस धरत असल्याची भीती ते व्यक्त करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये १०० केंद्र आहेत, पण आठ महिन्यांपासून त्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. दिवाळीसारखा सण अंधारात गेला आणि आता गोरगरिबांना पोसणारी ही योजनाच बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
महाराष्ट्र
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















