एक्स्प्लोर

CM Eknath Shinde on Aadity Thackeray : वरळीत लीड नाही, आता भेंडीबाजारसारखा मतदारसंघ शोधावा लागेल

CM Eknath Shinde on Aadity Thackeray : वरळीत लीड नाही, आता भेंडीबाजारसारखा मतदारसंघ शोधावा लागेल  सात खासदार निवडून आले तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन  मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली त्याचा वर्धापन दिवस   १९६६ साली शिवसेना स्थापन... मराठी माणूस न्याय हक्क नोकऱ्या या सर्व घोस्थी करत असताना शिवसेनेची व्यापकता वाढली... लोकप्रिय झाली...   शिवसेना वाढली कोकणात, संभाजी नगरात महाराष्ट्रात...   आपण बले किल्ले अबाधित राखले... लाखांच्या मताने जिंकलो... कोकणात एक पण जागा UBT ला मिळू शकली नाही .   घासून पुसून नाही ठासून विजय मिळवला .   शिवसेनेचा परंपरागत मतदार आपल्यासोबत... शिवसेनेच्या हक्काचा मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला...   मी तुमच्यापुढे नतमस्तक होती..   काँग्रेस च्या दावणीला बांधली शिवसेना सोडवायला आपण उठाव केला .. २ वर्षापूर्वी आपण उठाव केला... तो खऱ्या अर्थाने त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलं...   मतदारांनी दाखवलेला विश्वास ल हा शिंदे तडा जाऊ देणार नाही...   जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मातांनो भगिनी नो... पण आज त्यांचा वारसा म्हणणारे हिंदू बोलायला लाज वाटते त्यांना.. हिंदू शब्दाची अलार्जी आली...  इंडिया आघाडी सभेत आणि आजच्या सभेत त्यांनी हिंदू बोलण्याचे धाडस नाही केलं...   बाळासाहेब आणि त्यांचा फोटो वापरून मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही ...   मी हिंदु आहे आमचे हिंदुत्व असे ... कुठे गेलं ते ..   धनुष्यबाण पेलण्याची ताकद ज्या मनगटात लागते ते मनगत आमचे आहे..   मतांसाठी इतकी का लाचारी? बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले...  

महाराष्ट्र व्हिडीओ

CM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंग
CM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंग

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

CM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतोAjit Pawar On Indian Cricket Team:सूर्या तुला आम्ही सगळ्यांनी बघितला असता, अजितदादांकडून कॅचचं कौतुकDevendra Fadnavis speech : रोहितचा सिक्सर, सूर्याचा कॅच, फडणवीसांचं अष्टपैलू भाषण, विधानभवन गाजवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Embed widget