एक्स्प्लोर
Advertisement
Sharad Pawar Baramati : 55 वर्षांनी शरद पवार यांनी घेतली काकडे कुटुंबीयांची भेट, कारण काय?
सांगवी, बारामती : शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज बारामतीत आपल्या राजकारणातील जुन्या विरोधकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधलाय. बारामतीत काकडे विरुद्ध पवार असा संघर्ष सर्वांना ज्ञात आहे. त्या काकडे कुटुंबांना निंबूत या ठिकाणी जाऊन सांत्वन पर भेटीच्या निमित्ताने पवार यांनी संभाजी काकडेच्यां घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. तसेच थेट बारामती तालुक्यातील सांगवी या ठिकाणी गेले आसताना एकेकाळचे वर्गमित्र असणारे चंद्रराव तावरे (Chandrarao Tawre) यांची भेट घेतली. गेली 25 वर्ष विरोधात काम करीत असलेले पवार यांचे दुसरे विरोधक भाजपाचे ज्येष्ठ नेते माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे यांची देखील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
महाराष्ट्र
Thackeray Group Special Report : राजन तेलींची 19 वर्षांनी घरवापसी:भाजपला रामराम
Rajkiya Shole : जागांवरून खटका कुणाला झटका ? 18 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Vidhansabha Superfast News : विधानसभा निवडणुकांच्या प्रत्येक बातम्या एका क्लिकवर : 18 October 2024
Zero Hour : काँग्रेस ठाकरेंमध्ये संघर्ष वाढतोय ? पटोले विरूद्ध राऊत तीव्र संघर्ष
Salim Khan on Salman Khan Full Interview :बाबा सिद्दीकी ते लॉरेन्स बिष्णोई; सलीम खान यांची मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement