एक्स्प्लोर
Advertisement
Shahajibapu Patil : आठ दिवसात केलं नऊ किलो वजन कमी, शहाजीबापू पाटील नवीन रूपात ABP Majha
पंढरपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे फायरब्रॅन्ड नेते म्हणून ओळख असणारे शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) आता नवीन रूपात समोर येणार आहे. बंगळूरू येथे हॅपिनेस कार्यक्रमातील पंचकर्म उपचार घेतल्यानंतर आता नऊ किलो वजन कमी करून पुन्हा नव्या जोमाने महाराष्ट्राच्या समोर येत आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू पहिल्या दोन दिवसानंतर गायब झाले होते. अगदी त्यांच्या सांगोल्यात येऊन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांचेवर टीकेची तोफ डागल्यावरही बापूंकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नव्हती. आता याचे गुपित समोर आले असून 24 डिसेंबर रोजी शहाजीबापू त्यांचे मित्र महेश पाटील यांच्यासोबत बंगळूरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी दाखल झाले होते.
महाराष्ट्र
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement