Satej Patil Kolhapur : आम्हाला मॅच जिंकायचीय,शेवटचा सिक्स आम्ही मारणार
Satej Patil Kolhapur : आम्हाला मॅच जिंकायचीय,शेवटचा सिक्स आम्ही मारणार
कोल्हापूर उत्तरचं उत्तर आणखी दोन दिवसांनी मिळेल महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत सतेज पाटील यांची माहिती आज इच्छुक उमेदवार आणि मालोजीराजे यांच्यासोबत बैठक झाली मुलाखत दिलेल्या पैकी इच्छुक उमेदवार म्हणून असेल आम्हाला मॅच जिंकायची आहे त्यामुळे शेवटचा सिक्स आम्ही मारणार महायुतीच्या उमेदवाराची देखील घोषणा झाली नाही ---------------------------- शक्तीपीठ महामार्ग सरकारने रद्द केला नाही निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची ही फसवणूक आहे सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर हा महामार्ग रद्द करावा इतका मोठा निर्णय जर 15 तारखेला आला असेल तर 23 तारखेला घोषित का केला यामध्ये अधिकाऱ्यांची चौकशी करायला पाहिजे ------------------------- महाविकास आघाडीमध्ये जो मतदारसंघ ज्या पक्षाकडे जाईल त्यांचा हा निर्णय असेल त्यामुळे राधानगरीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेला आहे त्यांनी के पी पाटील यांच्याबद्दल निर्णय घेतला असेल पण जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून कुठंही बंडखोरी होऊ नये यासाठी माझा प्रयत्न असणार --------------------- या राज्यात पैशाचा महापूर आला आहे लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे महागाई फोडणी दिली पोलीस इतर चौकशीत लगेच तत्परता दाखवतात मात्र 5 कोटी सापडलेल्या प्रकरणात कोणतीच माहिती देत नाहीत किती रक्कम होती, कुणाची रक्कम होती, किती गाड्या होत्या, काही रक्कम इतर गाडीतून पुढे गेली आहे का?
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 25 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/3d0b3644cc785442726dbb742082acc917378056150121000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 25 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/6bc7c4a0a093a8dd52745f83ccd751be17378018874151000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 25 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/84ac4ef6946e593b4432a9c0d986a9b017377997194311000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Jitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/562c2cc2e67e22666e9abe195bfbf6c31737798165296976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/83720ed41173e19200b1ffa6bc53b58e1737795499711976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)