एक्स्प्लोर
Sanjay Raut : फडणवीस स्टार नव्हे तर सुपरस्टार प्रचारक - संजय राऊत
बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections) प्रचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपमध्ये (BJP) शाब्दिक युद्ध पेटले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे बिहारमध्ये भाजपचे स्टार प्रचारक म्हणून जाणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. 'ते स्टार नाहीत ते सुपरस्टार प्रचारक आहेत,' असा खोचक टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे. राऊत यांच्या या टीकेला भाजप नेते नवनाथ बन (Navnath Ban) यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. 'देवेंद्र फडणवीस सुपरस्टार तर संजय राऊत ल्यूजर स्टार (Loser Star) आहेत,' अशी टीका बन यांनी केली. राऊतांच्या नेतृत्वात उबाठा गटाला निवडणुकीत यश मिळालेले नाही, तर फडणवीसांना जनतेने तीन वेळा सुपरस्टार म्हणून निवडून दिले आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?
Akola News : तरुणाने पवारांकडे मांडली लग्नाबाबत कैफियत, पत्र लिहिणारा लग्नाळू तरुण ABP Majha वर
Gold Rate Hike : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, तीन दिवसात 5 हजारांनी वाढलं
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















