एक्स्प्लोर
Advertisement
Anil Parab ED Notice : केंद्राचं आपल्यावर किती लक्षं आहे हे दिसतंय, Sanjay Raut यांचं वक्तव्य
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केलीय का असा प्रश्न संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे उपस्थित होत आहे.
संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. Chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू. जय महाराष्ट्र."
महाराष्ट्र
Bajrang Sonawane on Walmik Karad| वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता- बजरंग सोनावणे
ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 02 January 2025
दुपारी 3 च्या हेडलाईन्स एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 3PM TOP Headlines 3 PM 02 January 2025
Suresh Dhas on Beed : सुरेश धस बोलत असताना देवेंद्र फडणवीस आले, पुढे काय झालं?
Suresh Dhas on Beed : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते सरकारी वकील; फडणवीसांच्या भेटीनंतर सुरेश धस आक्रमक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement