ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 02 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-
दुपारी 3 च्या हेडलाईन्स एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 3PM TOP Headlines 3 PM 02 January 2025
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही, खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींच्या फाशीसाठी प्रयत्न करण्याचंही आश्वासन
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी पहिल्यांदा आपणच केली, धनंजय मुंडेंचा दावा, दोषींना फाशीच व्हावी, मुंडेंची मागणी
धनंजय मुंडेंना बाजूला करुन छगन भुजबळांना मंत्रिपद देणार का, विजय वडेट्टीवारांचा सवाल, अजित पवार मुंडेंवरील आरोपांवर बोलत नसल्याने वडेट्टीवारांना शंका
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा एसआयटीकडून तपास सुरु, एसआयटी प्रमुख बसवराज तेली केजमध्ये दाखल
खातेवाटपानंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणेंची दांडी...तर पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गैरहजर,भरणेंच्या कार्यालयाची माहिती
राज्य सरकार ४ हजार ८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार, कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्याची महसूलमंत्री बावनकुळेची माहिती,