एक्स्प्लोर
Sanjay Raut : बाळासाहेबांसोबतची ते तुरुंगातील दिवाळी, संजय राऊत EXCLUSIVE
शिवसेनेची धडाडीची तोफ म्हणजे संजय राऊत...संजय राऊत यावर्षी सर्व कुटुंबीयांसोबत दिवाळी जरी साजरी करत असेल तरी गेल्या वर्षी हेच संजय राऊत दिवाळीच्या दिवसात आर्थर रोड तुरुंगात होते.. यावर्षी आई, पत्नी, मुली, भाऊ यांच्या सोबत दिवाळी साजरी करत आहेत. जेलमध्ये असताना त्यांची दिवाळी कशी होती?, यावर्षीची दिवाळी कशी आहे, बाळासाहेबांसोबतची दिवाळी कशी असायची?, त्यांनी मित्र पक्ष आणि विरोधकांना दिवाळीच्या कशा शुभेच्छा दिल्या? हे सर्व त्यांच्याकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बीड
महाराष्ट्र
मुंबई




















