Saamana on Elections : भाजपने पक्ष कार्यालयासोबतच तपास यंत्रणांच्या कार्यालयासमोरही फटाके फोडावेत
Saamana on Elections : भाजपने पक्ष कार्यालयासोबतच तपास यंत्रणांच्या कार्यालयासमोरही फटाके फोडावेत
भारतीयजनतापक्षानेत्यांच्याविजयाचाजल्लोषजरूर करावा, पणस्वतःच्याकार्यालयाबरोबरचकेंद्रीयतपासयंत्रणांच्यादाराबाहेरहीविजयाचेफटाकेफोडावेत. ऐननिवडणुकीतमतदानसुरूअसतानातपासयंत्रणाभाजपसाठी राज्याराज्यांतील विरोधकांवर धाडी घालून बदनामीचे प्रचार तंत्र राबवीत होत्या . त्यामुळे ' जय मोदींचा , श्रेय तपास यंत्रणांचे ' अशीच भाजपच्या तीन राज्यांतील विजयाची घोषणा हवी . लोकशाहीत जनमताचे कौल स्वीकारायचे असतात . मग लोकशाही असो किं वा नसो! जय मोदींचा, श्रेय तपास यंत्रणांचे, विधानसभा निवडणूक निकालावरुन 'सामना'तून भाजपला टोला.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
