एक्स्प्लोर
Advertisement
Rohit Pawar : सुनेत्रा काकींना उमेदवारीचा निर्णय दादांचा असूच शकत नाही याची खात्री होती :रोहित पवार
Rohit Pawar : सुनेत्रा काकींना उमेदवारीचा निर्णय दादांचा असूच शकत नाही याची खात्री होती : रोहित पवार
मुंबई: लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून माझी बहीण सुप्रिया सुळे हिच्याविरोधात माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीची होता, अशी कबुली नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली होती. त्यांच्या या निर्णयावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शरद पवार यांनी मौन बाळगले असले तरी रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत भाष्य केले आहे. यामध्ये रोहित पवार यांनी बारामतीमधून (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) रिंगणात उतरवण्यासाठी अजितादादांवर गुजरातमधील नेत्यांचा दबाव होता, असे म्हटले आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा, स्वबळावर मनसेचं कधी किती बळ?
Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणूक : सुपरफास्ट बातम्या : 16 OCT 2024 : ABP Majha
Manoj Jarange शेकडो बलिदान गेले, हा फायदा का? मनोज जरांगे यांचा सवाल;जरांगे आणि सरकारमध्ये जुगलबंदी
ABP Majha Headlines : 10 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement