एक्स्प्लोर
Delhi : हनुमान जयंतीला उसळलेल्या दंगलींचा तपास NIA कडे? विनित जिंदाल यांनी दाखल केली याचिका
देशातल्या वेगवेगळ्या भागात रामनवमी आणि हनुमान जयंतीला उसळलेल्या दंगलींचा तपास आता एनआयए कडे सोपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विनित जिंदाल यांनी ही याचिका दाखल केलीये. देशभरात घडलेल्या घटना केवळ योगायोग असू शकत नाही, या घटनांचा एकमेकांशी संबंध असू शकतो असं याचिकाकर्ते जिंदाल यांचं म्हणणं आहे.. दिल्लीच्या जहांगीपुरीसह देशातील काही भागात दंगलीच्या घटना घडल्या होत्या. काही ठिकाणी या दंगलीदर्म्यान हिंसाचारही उसळला होता...
महाराष्ट्र
Supriya Sule: 'राज्यात हार्वेस्टिंग घोटाळा;कृषीमंत्र्यांनी मान्य केलं,केंद्राला माहिती देणार'
Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊत
Chhagan Bhujbal Malegaon Speech: स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवणं आपलं काम,भुजबळांचं भाषण
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 23 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement