एक्स्प्लोर
नगरअध्यांचं आरक्षण जाहीर, अनुसूचित जातींसाठी 17 आणि अनुसूचित जमातींसाठी 13 जागा आरक्षित
राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण काल जाहीर झालं. त्यासाठी मंत्रालयात काल सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातींसाठी १७, अनुसूचित जमातींसाठी १३ जागा आरक्षित असून उर्वरित १०९ नगराध्यक्षपदं खुल्या प्रवर्गातून निवडण्यात येणार आहेत. निवडून आलेल्या नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड केली जाणार आहे. नगराध्यक्षपदाचा कालावधी अडीच वर्षे असेल.
महाराष्ट्र

Ravindra Ithape : संदीप नाईकांसह शरद पवार गटात गेलेले 25 नगरसेवक पुन्हा भाजपात

Mohan Bhagwat Delhi Speech : संघ की दशा बदली है,दिशा नहीं बदलनी चाहिए - भागवत

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 20 February 2025

Bharat Gogawale : कोणत्याही गोष्टीला लिमीट असते...धनंजय मुंडेंबाबत गोगावलेचं मोठं वक्तव्य

Eknath Shinde Vs Sanjay Raut : कोण ज्युनियर, कोण सिनियर? राऊतांच्या विधानावर शिंदे काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
विश्व
शेत-शिवार
जॅाब माझा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement