Ravindra Ithape : संदीप नाईकांसह शरद पवार गटात गेलेले 25 नगरसेवक पुन्हा भाजपात
Ravindra Ithape : संदीप नाईकांसह शरद पवार गटात गेलेले 25 नगरसेवक पुन्हा भाजपात
विधानसभेला भाजपा सोडून संदीप नाईकांबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेले २८ नगरसेवकांनी परत भाजपाचं प्रवेश केला आहे आम्ही भाजपाचे काम करून नवी मुंबई महानगर पालिकेवर भाजपाची सत्ता आणणार आहे विधानसभेला संदीप नाईक यांना उमेदवारी न मिळाल्याने आम्ही इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेतला पक्षावर आमची नाराजी नसून स्थानिक नेतृत्वावर ( मंदा म्हात्रे ) यांच्यावर नाराजी होती संदीप नाईक यांच्या पक्ष प्रवेशावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील
हे ही वाचा
Raju Shetti on Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने (Mahayuti Government) विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) जाहीर करीत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयाचे सहाय्य निधी देण्याची योजना आखली. विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुतीसाठी लाभदायक ठरली होती. साधारण 2 कोटी 11 लाख 860 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. मात्र फेब्रुवारीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांत करण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत अपात्र महिलांच्या संख्येत भर पडली आहे. त्यातच लाडकी बहीण योजनेचा फटका इतर योजनांना बसत असल्याचे बोलले जात आहे. आता स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठ भाष्य करत सरकारवर निशाणा साधलाय.























